महाराष्ट्रात एक म्हण आहे 100 वर्षांपासून , "शिवाजी महाराज यावे जन्माला, पण आपल्या नाही शेजारच्या घरात." 365 किल्ल्यांची एक ढाल बनवून काही हजारांची फौज घेऊन तीनही शाह्याना (मुघल,आदिल, कुतुब),सिद्दी, इंग्रज,पोर्तुगिज ,डच,फ्रेंच याना अवघ्या 25 वर्षात उरावर घेऊन त्याना पळो की सळो सोडले ते आपल्या सारख्या स्वाभिमानी आणि प्रगतशील समाजाची निर्माण करावी म्हणून……. आपल्या चारित्र्यावर एकही डाग न घेणाऱ्या शिवाजी महाराजानाकाय माहीत ,आपण ज्या समाजासाठी झगडतोय तो पुढे जाऊन भ्रष्टाचाराच्या क्रमवारीत जगात पहिला असेल…अशी अपेक्षा त्यांनी बाळगली असेल ही त्यांची चूकच…. कल्याणच्या सुभेदाराची सुनेला लुगडी चोळी घेऊन मुलीप्रमाणे रवानगी करणाऱ्या ,शत्रूच्या स्त्रियांना हात काय नजर सुद्धा उचलायची नाही अशी ताकीद देणाऱ्या , तसेच बलात्कारी रांझे पाटील चे दोन हात दोन पाय तोडणार्या महाराजांना काय माहीत, ज्या समाजासाठी ते झगडले आहेत तो जगात बलात्काराच्या क्रमवारीमध्ये अव्वल स्थान मिळवेल,"निर्भया " सारखे गुन्हे करतील…असा खोटा आशावाद त्यांनी बाळगला असेल ही त्यांची चूकच…. 400 जहाजे निर्माण करून सिंधुदु...
Comments
Post a Comment